Healthy Drink : ‘हे’ 3 हर्बल टी शरीराबरोबरच मानसिक आरोग्यासाठी देखील फायदेशीर, वाचा अधिक!
चहाची वेळ ठरलेली नसते. आपण हवा तेव्हा चहा पितो. चहाचे अनेक प्रकार आहेत. जे चवीसोबतच आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. मात्र, दुधाचा चहा जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरात विषबाधा होऊ शकते. ज्यामुळे वारंवार छातीत जळजळ होण्याची शक्यता वाढते. दुधाच्या चहापेक्षा हर्बल टी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.