दात स्वच्छ आणि चमकदार करण्यासाठी ‘ही’ फळे खूप फायदेशीर !
स्ट्रॉबेरीमध्ये व्हाईटिंग एंजाइम मॅलिक अॅसिड असते. पांढऱ्या दातांसाठी स्ट्रॉबेरी थेट दातांवर घासून किंवा प्युरी बनवून पेस्टप्रमाणे चोळा. केळी पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मॅंगनीज समृध्द असतात. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. केळीच्या सालीचा आतील भाग दातांवर चोळल्याने तुमचे दात पांढरे होण्यास मदत होते.