Hair Care : केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ 4 हेअरमास्क फायदेशीर!
सध्याच्या बदलेल्या जीवनशैलीमध्ये केसांची विशेष काळजी घेणे शक्य होत नाही. यामुळे केस तुटणे आणि केस न वाढणे इत्यादी समस्यांना तोंड द्यावे लागते. गरम पाण्याने केस धुणे, घट्ट बांधणे, स्ट्रेटनर्स, कर्लर्स, ब्लो ड्रायर वापरणे इत्यादी अनेक कारणांमुळे केस तुटतात. केसांच्या या समस्या दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत.