Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी नाश्त्यामध्ये ‘हे’ 4 हेल्दी ड्रिंक्स घ्या!

| Updated on: Nov 16, 2021 | 8:30 AM

कॉफी हे बहुतेक लोकांचे आवडते पेय आहे. तुम्ही तुमचा दिवस एक कप काॅफीनने सुरू करू शकता. जेव्हा वजन कमी करण्याचा विचार येतो तेव्हा फक्त ब्लॅक कॉफी घ्या ज्यामध्ये साखर नसते. एक कप कॉफीमध्ये साखर आणि दूध घातल्याने कॅलरीजचे प्रमाण वाढू शकते. ग्रीन टी खूप लोकप्रिय आहे. तुम्ही तुमच्या वजन कमी करण्याच्या आहारात ग्रीन टी समावेश करू शकता.

1 / 4
कॉफी - कॉफी हे बहुतेक लोकांचे आवडते पेय आहे. तुम्ही तुमचा दिवस एक कप काॅफीनने सुरू करू शकता. जेव्हा वजन कमी करण्याचा विचार येतो तेव्हा फक्त ब्लॅक कॉफी घ्या ज्यामध्ये साखर नसते. एक कप कॉफीमध्ये साखर आणि दूध घातल्याने कॅलरीजचे प्रमाण वाढू शकते.

2 / 4
ग्रीन टी - ग्रीन टी खूप लोकप्रिय आहे. तुम्ही तुमच्या वजन कमी करण्याच्या आहारात ग्रीन टी  समावेश करू शकता. ग्रीन टी  चरबी बर्न करण्यास मदत करते.

3 / 4
फळांचे रस - एक ग्लास ताजी फळे किंवा भाज्यांचा रस तुम्हाला चांगल्या प्रमाणात पोषक तत्वे प्रदान करू शकतो. रसांमध्ये कॅलरीज कमी असतात आणि ते चयापचय वाढवते.

4 / 4
स्मूदी - काही फळे आणि नट्स घालून बनवलेला स्मूदीचा ग्लास तुमच्यासाठी उत्तम नाश्ता असू शकतो. हे वजन कमी करण्यास मदत करते आणि आपल्याला पोषक तत्वे प्रदान करते.