Home Remedies : अॅसिडिटीची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ 4 घरगुती उपाय फायदेशीर!
अॅसिडिटीची समस्या दूर करण्यासाठी मनुके खूप फायदेशीर आहेत. यासाठी एक मूठभर मनुके पाण्यात रात्री भिजत घाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी त्यांचे सेवन करा. यामुळे अॅसिडिटीची समस्या दूर होते. ताक पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.