Essential Oils : केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ 4 तेल अत्यंत फायदेशीर, वाचा अधिक!
रोझमेरी तेल टाळूला ऑक्सिजन प्रदान करते. हे केसांना पोषक तत्वे प्रदान करते आणि केस दाट करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ओळखले जाते. त्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. नारळाच्या तेलात रोजमेरी तेलाचे 5-6 थेंब मिसळा आणि टाळूला लावा. 10-15 मिनिटे राहू द्या आणि नंतर शैम्पूने धुवा.