Health care : या 5 वाईट सवयी तुम्हाला लवकर वृद्ध बनवू शकतात, आजच ‘या’ सवयींपासून चार हात लांब राहा!
वर्क फ्रॉम होम सारख्या वर्किंग कल्चरचा अवलंब केल्यामुळे आता बहुतेक लोक कमी अॅक्टिव्ह झाले आहेत. त्याची शारीरिक हालचाल एवढी कमी झाली आहे की दैनंदिन कामातही ते आळशी होत आहेत. त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. तणाव ही एक अशी समस्या आहे, जी अकाली वृद्धत्वाशिवाय आपल्यासाठी घातक देखील ठरू शकते.