Weight Loss | या औषधी वनस्पती वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त, आजच आहारात समावेश करा!

| Updated on: Jun 12, 2022 | 9:23 AM

जर आपल्याला सतत भूक लागत असेल तर आपण आल्याचे सेवन करायला हवे. जर तुम्हाला सतत भूक लागत असेल तर तुम्ही सरळ आल्याचा चहा प्या. मात्र यामध्ये साखर न टाकता गूळचा समावेश करा. आल्यामध्ये असलेले गुणधर्म वजन कमी करण्यास मदत करू शकतात.दालचिनी हा वजन कमी करण्यासाठी एक उत्तम मसाला आहे. दालचिनीमध्ये असे अनेक गुणधर्म आहेत जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचे काम करतात.

1 / 10
जर तुम्हाला आयुष्यभर निरोगी राहिचे असेल तर वजन नियंत्रणात ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यायाम आणि निरोगी आहाराचे सेवन करावे लागते.

2 / 10
वाढलेले वजन कमी करण्यासाठी तुम्ही काही खास घटकांचा आपल्या आहारामध्ये समावेश करून वजन झपाट्याने कमी करू शकता. हे घटक नेमके कोणते आहेत, याबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात.

3 / 10
तुम्ही काही आयुर्वेदिक औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा आहारात समावेश करू शकता, ते चरबी जलद बर्न करण्यास मदत करतात. ते चयापचय गतिमान करण्यासाठी कार्य करतात.

4 / 10
विशेष म्हणजे हे आयुर्वेदिक घटक आपल्या शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकतात. या आयुर्वेदिक औषधी वनस्पती आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर मात करण्याचे काम करतात.

5 / 10
काळ्या मिरीमध्ये अनेक आवश्यक पोषक घटक असतात. त्यात जीवनसत्त्वे ए, सी, के आणि अनेक खनिजे असतात. त्यात फॅटी ऍसिड असतात. काळी मिरी मेटाबॉलिज्म वाढवण्याचे काम करते.

6 / 10
यामुळेच काळीमिरी आपले वाढलेले वजन कमी करण्यास मदत करते. त्यामुळे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते.वजन कमी करण्यासोबतच काळी मिरी इतरही अनेक आरोग्यदायी फायदे देते.

7 / 10
‘वेटलॉस’ करण्यासाठी ‘या’ वेळेवर करा जेवण

8 / 10
जर आपल्याला सतत भूक लागत असेल तर आपण आल्याचे सेवन करायला हवे. जर तुम्हाला सतत भूक लागत असेल तर तुम्ही सरळ आल्याचा चहा प्या. मात्र यामध्ये साखर न टाकता गूळचा समावेश करा. आल्यामध्ये असलेले गुणधर्म वजन कमी करण्यास मदत करू शकतात.

9 / 10
दालचिनी हा वजन कमी करण्यासाठी एक उत्तम मसाला आहे. दालचिनीमध्ये असे अनेक गुणधर्म आहेत जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचे काम करतात, ते सेवन केल्यावर तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते.

10 / 10
हळद शरीरातील चयापचय वाढवण्याचे काम करते. हळदीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. वजन कमी करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहेत. तुम्ही एका ग्लास कोमट दुधात हळद मिक्स करून पिऊ शकता.