हिवाळ्यात चिपचिप, तेलकट आणि केस गळतीमुळे हैराण आहात?, कापसाहून मऊ मुलायम केस हवेत मग ‘हे’ उपाय नक्की करुन पाहा!
केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी कांदा अत्यंत फायदेशीर आहे. एक मध्यम आकाराचा कांदा घ्या. किसून घ्या. त्याचा रस काढा. एका भांड्यात कांद्याचा रस काढा. त्यात दोन चमचे खोबरेल तेल घाला आणि ते एकत्र करून हेअर मास्क तयार करा. हे केस आणि टाळूवर लावा आणि काही मिनिटे हलक्या हातांनी चांगले मसाज करा.
1 / 5
हिवाळ्यात केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे. याची चिंता अनेकांना सतावत आहे. या ऋतूत केस कोरडे आणि निस्तेज होतात. दररोज 50 केस गळणे ठिक आहे पण त्यापेक्षा जर आपले जास्त केस गळत असतील तर आपण काही घरगुती उपाय करून केस गळती बंद करावी.
2 / 5
केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी कांदा अत्यंत फायदेशीर आहे. एक मध्यम आकाराचा कांदा घ्या. किसून घ्या. त्याचा रस काढा. एका भांड्यात कांद्याचा रस काढा. त्यात दोन चमचे खोबरेल तेल घाला आणि ते एकत्र करून हेअर मास्क तयार करा. हे केस आणि टाळूवर लावा आणि काही मिनिटे हलक्या हातांनी चांगले मसाज करा. त्यानंतर केस धुवा. यामुळे आपली केस गळतीची समस्या दूर होण्यास मदत होते.
3 / 5
4 / 5
सुरी किंवा चमच्याने कोरफडीच्या पानातील जेल एका भांड्यात काढा. कोरफड व्हेरा जेल थेट टाळूवर लावा किंवा सोप्या पद्धतीने वापरण्यासाठी तुम्ही ते थोडे पाण्याने पातळ करू शकता. काही मिनिटे संपूर्ण टाळूवर हलक्या हाताने मसाज करा. सौम्य शैम्पूने धुण्यापूर्वी 15-20 मिनिटे तसेच राहू द्या. हिवाळ्यात केस गळतीपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा याचा वापर करू शकता.
5 / 5
अंड्याला चांगले फेटून नंतर त्यामध्ये ऑलिव्ह ऑईल टाका. एकत्र मिसळा आणि संपूर्ण टाळू आणि केसांवर बोटांनी मसाज करा. सौम्य शैम्पूने धुण्यापूर्वी ते कमीतकमी 30-40 मिनिटे राहू द्या. यामुळे केस गळतीची समस्या दूर होण्यास मदत होते.