Health Care : ‘या’ आयुर्वेदिक औषधी वनस्पती आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा!
हिवाळ्याच्या हंगामात आपल्या आरोग्यावर लक्ष देणे खूप महत्वाचे आहे. या हंगामात डोकेदुखी, सर्दी, खोकला, थकवा, ताप यासारख्या गोष्टींना सामोरे जावे लागते. तसेच या हंगामात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे आवश्यक आहे. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये काही गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे.