Love Bite : जर तुमच्या ही शरीरावर लव्ह बाईट मार्क असतील तर हे घरगुती उपाय करा आणि समस्या दूर करा!
त्वचेच्या कोणत्याही भागावर जोरात किस केल्याने खोल लाल किंवा निळ्या रंगाचे डाग तयार होतात. ज्याला लव्ह बाईट, किस मार्क असेही म्हणतात. अनेकदा महिला लव्ह बाईट मार्क लपवण्याचा प्रयत्न करतात. कारण लव्ह बाईट मार्कचे डाग कायम स्वरूपी राहण्याची शक्यता असते. या डागांची समस्या दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत.