कोरोनातून बरे झालात तरीही डोकेदुखीचं चक्र सुरुच आहे? हे काही घरगुती उपाय फायद्याचे ठरू शकतात!

| Updated on: Feb 08, 2022 | 11:10 AM

कोरोनानंतर आपल्या सर्वांचाच जीवनामध्ये मोठे बदल झाले आहेत. विशेष: ज्यालोकांना कोरोनाची लागण झाली होती, त्यांना कोरोनानंतर अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामध्ये विशेष: डोकेदुखी. कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेकांना डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागत आहे. डोकेदुखीची समस्या दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय करू शकता.

1 / 5

2 / 5
डोकेदुखी दूर करण्यासाठी तुळशीचा चहा पिऊ शकतो. तुळशीची पाने हा एक प्रकारचा नैसर्गिक उपाय मानला जातो. ताणलेले स्नायू शांत होण्यास मदत होते. एक कप पाणी उकळून त्यात तुळशीची पाने टाका आणि उकळू द्या. आता हा चहा प्या. हा चहा दररोज पिल्याने डोकेदुखीची समस्या दूर होऊ शकते.

3 / 5
डोकेदुखीची समस्या दूर करण्यासाठी वाफ घेणे खूप फायदेशीर आहे. यासाठी वाफेच्या पाण्यामध्ये थोडी आल्याची पावडर देखील मिक्स करा. यामुळे अधिक फायदा होईल. वाफ घेताना चेहरा गरम पाण्याच्या खूप जवळ नसावा हे लक्षात ठेवा.

4 / 5
डोकेदुखी दूर करण्यात आले महत्त्वाची भूमिका बजावते. एक चमचा आले पावडर घेऊन त्यात दोन चमचे पाणी मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट काही मिनिटे कपाळावर लावून ठेवा. हे डोकेदुखीच्या औषधाप्रमाणे काम करेल आणि आराम देईल.

5 / 5
डोकेदुखीची त्रास वाढतच असेल तर काॅटनचा कपडा घ्या आणि तो तव्यावर गरम करून घ्या. त्यानंतर हा गरम कपडा कपाळावर काही वेळ ठेवा. यामुळे डोकेदुखीमध्ये थोडासा आराम नक्कीच मिळेल.