Health care : शरीर तंदुरुस्त कसे ठेवायचे? वाचा आयुर्वेदाचा सल्ला आणि निरोगी राहा!
सूर्योदयापूर्वी दोन तास आधी उठणे ही शरीरासाठी आरोग्यदायी सवय आहे, असे आयुर्वेदिक तज्ज्ञांचे मत आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की पहाटेच्या आधी उठल्याने शरीर हायड्रेटेड राहते आणि शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. सकाळी उठल्यानंतर दोन ग्लास गरम पाणी पिण्याचा सल्ला आयुर्वेदिक तज्ञ देतात.