Skin Care : पावसाळ्यात चिकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी ‘या’ टिप्स वापरून पाहा, वाचा!
पावसाळ्याच्या हंगामात त्वचेची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. या हंगामात आपली त्वचा अधिक चिकट आणि तेलकट होते. चेहऱ्याचा चिकटपणा दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजे.
1 / 5
पावसाळ्याच्या हंगामात त्वचेची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. या हंगामात आपली त्वचा अधिक चिकट आणि तेलकट होते. चेहऱ्याचा चिकटपणा दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजे.
2 / 5
पावसाळ्यात मुरुम आणि चिकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी आपण फेसपॅकचा वापर केला पाहिजे. फेसपॅकमुळे त्वचेला ऑइल फ्री लुक येतो. आपण हायड्रेटिंग मास्क देखील वापरू शकता.
3 / 5
फुलांचा आणि फळांचा फेसपॅक वापरल्याने चेहऱ्यावरील चिकटपणा दूर होण्यास मदत होते. तसेच त्वचा हायड्रेटेड ठेवण्यास मदत होते. यामुळे आपली त्वचा मऊ आणि चमकदार दिसते.
4 / 5
पावसाळ्यात त्वचा वारंवार धुणे खूप महत्वाचे आहे. हे त्वचेवरील घाण आणि मृत त्वचा स्वच्छ करते आणि चमकणारा आणि तेजस्वी लुक देते. त्वचेच्या टोननुसार नेहमीच क्लीन्सर निवडा.
5 / 5
पावसाळ्यात त्वचेला हायड्रेट ठेवणे खूप महत्वाचे आहे. यामुळे त्वचा कमी तेलकट दिसते तसेच ताजेतवाने होते. तर दररोज 7 ते 8 ग्लास पाणी प्या. यामुळे पाणी पिण्यामुळे शरीरही हायड्रेटेड राहते.