Skin Care : बेसन पीठाचे ‘हे’ 4 फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि सुंदर त्वचा मिळवा!
सुंदर आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी जवळपास सर्वजण प्रयत्न करतात. मात्र, सुंदर त्वचा मिळवण्यासाठी दरवेळी महागडे साैंदर्य उत्पादने वापरावीत असे काही नाही. आपण घरगुती उपाय करूनही त्वचा चांगली मिळू शकतो.
1 / 5

2 / 5
बेसन पीठ आपल्या त्वचेसाठी अतिशय चांगले आहे. आपण अंघोळ केल्यावर चेहऱ्याला बेसन पीठ लावले पाहिजे. ज्यामुळे आपली त्वचा तजेलदार होते.
3 / 5
बेसन पीठामध्ये आपण गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्याला लावले पाहिजे. ज्यामुळे त्वचा सुंदर दिसण्यास मदत होते. आपण आठ दिवसातून दोनदा हा पॅक लावला पाहिजे.
4 / 5
बेसन पीठ, हळद आणि दही मिक्स करून चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यास मदत होते. हा पॅक आपण दररोज चेहऱ्याला लावला पाहिजे.
5 / 5
सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपण दही आणि हळदीचा फेसपॅक चेहऱ्याला लावा. यासाठी चार चमचे दही, एक चमचा हळद आणि पाच चमचे गुलाब पाणी मिक्स करून लावा. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)