Ayurvedic Tips :चमकदार त्वचेसाठी ‘हे’आयुर्वेदिक फेसपॅक फायदेशीर!

| Updated on: Oct 31, 2021 | 3:53 PM

दही आणि बेसन फेसपॅक यासाठी तुम्हाला 1 चमचे दही आणि 1 चिमूट हळद लागेल. ते मिक्स करून चेहऱ्यावर लावा. 10 मिनिटे राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने धुवा. ओट्स आणि दुधाचा फेसपॅक यासाठी तुम्हाला ओट्सचे पीठ आणि दूध लागेल. हे दोन्ही मिसळा. वाळल्यानंतर चेहरा धुवा.

1 / 5
दही आणि बेसन फेसपॅक - यासाठी तुम्हाला 1 चमचे दही आणि 1 चिमूट हळद लागेल. ते मिक्स करून चेहऱ्यावर लावा. 10 मिनिटे राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने धुवा.

2 / 5
ओट्स आणि दुधाचा फेसपॅक - यासाठी तुम्हाला ओट्सचे पीठ आणि दूध लागेल. हे दोन्ही मिसळा. वाळल्यानंतर चेहरा धुवा.

3 / 5
मध आणि लिंबू - यासाठी तुम्हाला 1 चमचा मध आणि लिंबाचा रस लागेल. चेहऱ्यावर लावा आणि 10 मिनिटांनी धुवा.

4 / 5
इडली बॅटर फेसपॅक - इडलीच्या पिठात चिमूटभर हळद पावडर घाला. ते चांगले मिसळा. चेहऱ्यावर लावा आणि त्यानंतर धुवा.

5 / 5
केळी आणि मध - यासाठी केळी, मध आणि अर्धा चमचा तांदळाचे पीठ किंवा बेसन लागेल. ते चांगले मिसळा आणि चेहऱ्यावर लावा आणि काही वेळाने धुवा.