मोसंबीच्या सालीचे ‘हे’ फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !

| Updated on: Jul 23, 2021 | 12:16 PM

हेल्दी त्वचा मिळवण्यासाठी आपण सर्वजण वेगवेगळे प्रयत्न करतो. मात्र, आपण आपल्या दररोजच्या काही सवयींमध्ये बदल केला तरी देखील आपल्याला हवी तशी त्वचा मिळू शकते.

1 / 5

2 / 5
विशेष म्हणजे यासाठी आपल्याला कुठल्याही क्रीम आणि उपाय न करता, सुंदर त्वचा मिळते. यासाठी आपल्याला काही घरगुती फेसपॅक आपल्या चेहऱ्याला लावावे लागतील. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर होण्यास मदत होईल.

3 / 5
मोसंबीच्या सालीचा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला बेसन पीठ, दही आणि मोसंबीचा रस लागणार आहे. वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करू ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. वीस मिनिटांनी आपला चेहरा थंड पाण्याने धुवा.

4 / 5
मोसंबीची सालीची बारीक पेस्ट तयार करून घ्या आणि त्यामध्ये दूध मिक्स करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. साधारण वीस मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा. हा फेसपॅक आपण आठ दिवसातून तीन वेळा लावला पाहिजे.

5 / 5
मोसंबीचा रस आणि लिंबाचा रस एकत्र मिक्स करा आणि आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. साधारण वीस मिनिटे हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर राहूद्या आणि नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.