Home Remedies : पोट दुखत असेल तर ‘हे’ 5 घरगुती उपाय करून बघा, लगेच आराम मिळेल!
केळीमध्ये व्हिटॅमिन बी 6 आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. जे तुम्हाला अन्न सहज पचण्यास मदत करते. तसेच पोटदुखी कमी होण्यास मदत होते. यामुळे जर पोट दुखत असेल तर केळीचे सेवन करा. कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्या. यामुळे पोट दुखणे बंद होईल. लिंबूमध्ये अम्लीय गुणधर्म असतात. तसेच हे गॅस आराम देते.