Homemade Face Scrub : चेहऱ्यावरील मृत त्वचा काढण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय अत्यंत फायदेशीर!

| Updated on: Jan 27, 2022 | 3:26 PM

सुंदर आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी एक्सफोलिएश खूप महत्वाचे आहे. एक्सफोलिएशमुळे मृत त्वचा काढून टाकली जाते. अनेक वेळा सूर्यप्रकाश आणि बाहेरील धुळीमुळे त्वचेवर घाण जमा होते. त्वचेला नियमितपणे एक्सफोलिएट केल्याने ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स आणि पिंपल्स होण्याची शक्यता कमी होते.

1 / 5
सुंदर आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी एक्सफोलिएश खूप महत्वाचे आहे. एक्सफोलिएशमुळे मृत त्वचा काढून टाकली जाते. अनेक वेळा सूर्यप्रकाश आणि बाहेरील धुळीमुळे त्वचेवर घाण जमा होते. त्वचेला नियमितपणे एक्सफोलिएट केल्याने ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स आणि पिंपल्स होण्याची शक्यता कमी होते. विशेष म्हणजे आपण काही घरगुती उपाय करूनही एक्सफोलिएट करू शकतो.

2 / 5
त्वचेला हायड्रेट आणि स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कोरफड आणि साखरेचा वापर करून घरच्या-घरी फेसपॅक तयार करू शकता. कोरफडमध्ये हायड्रेटिंग गुणधर्म आहेत तर साखरेमध्ये एक्सफोलिएटिंग फायदे आहेत. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी दोन चमचे साखर आणि दोन चमचे कोरफड मिक्स करून फेसपॅक तयार करा. त्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर हा पॅक लावा आणि वीस मिनिटांनी आपला चेहरा धुवा.

3 / 5
स्ट्रॉबेरी फेसपॅक तेलकट त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. स्ट्रॉबेरीमध्ये सॅलिसिलिक ऍसिड असते. जे मुरुमांशी लढण्यास मदत करते. ते तुमच्या त्वचेला एक्सफोलिएट करण्यास मदत करते. या पॅक तयार करण्यासाठी दोन स्ट्रॉबेरी घ्या आणि त्याची बारीक पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये गुलाब पाण्याचे काही थेंब मिक्स करा आणि चेहऱ्याला लावा.

4 / 5
कॉफी तुमच्या त्वचेसाठी उत्तम एक्सफोलिएटर आहे. हे मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करेल आणि त्वचेला रक्त प्रवाह वाढवेल. यासाठी तुम्हाला 1 चमचे ग्राउंड कॉफी, 1 चमचे चॉकलेट पावडर आणि 2 थेंब आवश्यक तेल लागेल. वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करा आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर वीस मिनिटांसाठी ठेवा आणि त्यानंतर कोमट पाण्याने धुवा.

5 / 5
त्वचा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ब्राऊन शुगर देखील वापरू शकता. यासाठी तुम्हाला 1 टीस्पून शुगर, 1 टीस्पून खोबरेल तेल, 1 टेबलस्पून मध आणि 3 थेंब आवश्यक तेल लागेल. वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करा आणि संपूर्ण चेहऱ्याला लावा. या फेसपॅकमुळे आपल्या त्वचेवरील घाण दूर होण्यास मदत होईल. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)