Winter Care Tips : ओठांची मृत त्वचा काढायची असेल तर हे घरगुती उपाय नक्की करा!

| Updated on: Jan 31, 2022 | 8:24 AM

गुलाब पाणी आणि ग्लिसरीन मिक्स करून कापसाच्या मदतीने ओठांवर लावा. यामुळे आपले ओठ मुलायम होण्यास मदत होते. मात्र, शक्यता गुलाब पाणी आणि ग्लिसरीन रात्री झोपतानाच लावा. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचेच्या अनेक प्रकारच्या समस्या नेहमीच होण्याची शक्यता असते.

1 / 5
गुलाब पाणी आणि ग्लिसरीन मिक्स करून कापसाच्या मदतीने ओठांवर लावा. यामुळे आपले ओठ मुलायम होण्यास मदत होते. मात्र, शक्यता गुलाब पाणी आणि ग्लिसरीन रात्री झोपतानाच लावा.

2 / 5
शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचेच्या अनेक प्रकारच्या समस्या नेहमीच होण्याची शक्यता असते. ओठांवर डेड स्किन जमा झाली असली तरी स्वतःला हायड्रेट ठेवून ती सहज काढता येते.

3 / 5
ओठांना एक्सफोलिएट करून देखील मृत त्वचा काढली जाऊ शकते. यासाठी कॉफी आणि मधाची मदत घेणे योग्य ठरेल. कॉफी मिक्स केल्यानंतर स्क्रब करा आणि सुमारे 3 ते 4 मिनिटे स्क्रब करा.

4 / 5
हिवाळ्यात ओठांची काळजी घेण्यासाठी लिप बाम लावणे फायदेशीर आहे. ओठांना मॉइश्चराइज देखील ठेवते. दिवसातून 3 ते 4 वेळा लिप बाम लावणे उत्तम मानले जाते.

5 / 5
दररोज रात्री झोपताना ओठांना खोबरेल तेल लावा. यामुळे आपले ओठ कोरडे होणार नाहीत. तसेच यामुळे आपले ओठ तजेलदार राहण्यास देखील मदत होते. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)