Skin Care: मानेवरील सुरकुत्या आणि टॅनिंगची समस्या एकाच वेळी झटपट दूर करण्यासाठी ‘हे’ उपाय करा!
चेहऱ्याप्रमाणे मान एक्सफोलिएट करणे महत्त्वाचे आहे. मान रोज क्लिन्जरने स्वच्छ करा, पण आठवड्यातून एकदा स्क्रब करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कॉफी आणि मधाचे स्क्रब बनवून मानेला लावू शकता. यामुळे आपल्या मानेवरील काळेपणा दूर होण्यास मदत होईल. तुम्हाला बाजारात असे अनेक सीरम सापडतील, जे अँटी-एजिंग एजंट म्हणून काम करतात.