Home Remedies : ‘हे’ खास मिश्रण अनेक शारीरिक समस्या दूर करण्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा सविस्तर!
एक कप गरम पाण्यात तीन चमचे लिंबाचा रस आणि एक चिमूटभर मीठ आणि मिरची मिसळा. हे मिश्रण घशाच्या संसर्गापासून मुक्त करण्यासाठी फायदेशीर आहे. थंड पाणी आणि लिंबाचा रस घेऊन कापसाचा गोळा नाकासमोर धरा, नाकातून होणारा रक्तस्राव थांबण्यास मदत होते.