Skin Care : चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ फेसपॅक चेहऱ्याला लावा!
चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी टोमॅटो, लसूण आणि गुलाब पाण्याचा फेसपॅक चेहऱ्याला लावा. सर्वात अगोदर टोमॅटोची बारीक पेस्ट तयार करून घ्या. त्यामध्ये लसूणाची बारीक केलेली पेस्ट आणि गुलाब पाणी मिक्स करा. ही पेस्ट वीस मिनिटे चेहऱ्यावर राहूद्या
1 / 5
चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी टोमॅटो, लसूण आणि गुलाब पाण्याचा फेसपॅक चेहऱ्याला लावा. सर्वात अगोदर टोमॅटोची बारीक पेस्ट तयार करून घ्या. त्यामध्ये लसूणाची बारीक केलेली पेस्ट आणि गुलाब पाणी मिक्स करा. ही पेस्ट वीस मिनिटे चेहऱ्यावर राहूद्या.
2 / 5
मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी आपण चेहऱ्याला हळद, मध आणि लिंबू पाणी देखील मिक्स करून लावू शकतो. ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर होण्यास मदत होते. हा पॅक आफण दररोज जरी चेहऱ्याला लावला तरी देखील मुरूम कमी होईल.
3 / 5
चेहऱ्यावर मुरूम आलेल्या जागेवर जास्त हात लावू नका. सतत हात लावल्याने बॅक्टेरिया इतर भागात पसरतात. जिथे आपण आपले हात ठेवले तिथे मुरुम होण्याची शक्यता वाढते. मुरुमाच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी मुरूमाला हात लावणे पूर्णपणे बंद करा.
4 / 5
चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी आपण चंदन पावडर, दुधावरची साय, खोबरेल तेल, हळद आणि गुलाब पाण्याची पेस्ट तयार करून मुरूमावर लावली पाहिजे. ज्यामुळे चेहऱ्यावरील मुरूम दूर होण्यास मदत होईल.
5 / 5
मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी. सकाळी उठल्यावर त्यातील पाणी काढून त्याची बारीक पेस्ट तयार करा आणि त्यामध्ये मध, हळद आणि थोडेसे गुलाब पाणी घालावे यानंतर ही पेस्ट व्यवस्थित मिक्य करून घ्या आणि आपल्या चेहऱ्यावर लावा.