Travel Ideas : उन्हाळ्यामध्ये या खास ठिकाणांना नक्की भेट द्या आणि थंडगार हवामानाचा अनुभव घ्या!
भारतातील सर्वात आवडत्या पर्यटन स्थळांपैकी एक, मनालीमध्ये वर्षभर थंडी जाणवते. येथील हवामान आणि पर्वतांचे सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालते. उन्हाळ्यात तुम्ही नक्की मनालीला भेट द्या. हिमालयाच्या मधोमध वसलेल्या लडाखमध्ये तुम्हाला थंडी जाणवेल, त्याचबरोबर अशी अनेक विलक्षण नजारे आहेत, जी तुम्हाला खूप आवडतील.