Travel Special: ‘हे’ आहेत जगातील सर्वात छोटे विमानतळ, तुम्हाला याबद्दल माहिती आहे का?
असंख्य लोक दररोज विमानाने प्रवास करतात. मात्र, जगात असे काही विमानतळ आहेत जे प्रत्यक्षात इतके लहान आहेत की, ते आपल्याला लँडिंग स्ट्रिपसारखे दिसतात. आज आपण जगातील सर्वात लहान विमानतळांबद्दल जाणून घेणार आहोत.