Travel Special : भारतातील ‘या’ सांस्कृतिक ठिकाणांना एकदा नक्की भेट द्या, जाणून घ्या काय खास आहे इथे!

| Updated on: Nov 22, 2021 | 12:00 PM

लोकांना वेगवेगळ्या खास ठिकाणी फिरायला जायला आवडते. जर तुम्हाला समुद्र-वाळवंट, नदी-तलाव, पर्वत इत्यादींना भेट द्यायची असेल तर अशा खास पर्यटन स्थळांची माहीती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात. कर्नाटकातील मैसूरही सर्वांना आकर्षित करते.

1 / 5
लोकांना वेगवेगळ्या खास ठिकाणी फिरायला जायला आवडते. जर तुम्हाला समुद्र-वाळवंट, नदी-तलाव, पर्वत इत्यादींना भेट द्यायची असेल तर अशा खास पर्यटन स्थळांची माहीती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात.

2 / 5
कर्नाटकातील मैसूरही सर्वांना आकर्षित करते. येथे तुम्ही मैसूर पॅलेस, ललिता महल आणि चामुंडी हिलटॉप मंदिराला भेट दिली पाहिजे. जर तुम्ही इथे गेलात तर मैसूर पाकचा आस्वाद घ्यायला विसरू नका.

3 / 5
बनारस, ज्याला भगवान शिवचे शहर म्हटले जाते, ते सर्वांना आकर्षित करते. गंगा घाटातील सुंदर सांस्कृतिक नजारे बघायचे असतील तर एकदा बनारसला नक्की भेट द्या.

4 / 5
कोलकाता शहर देखील पर्यटनासाठी अत्यंत चांगले आहे. इथेही सांस्कृतिक रूप पाहायला मिळते. सांस्कृतिक इतिहासामुळे या शहराला भारताची सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते.

5 / 5
अमृतसर शहराची स्थापना 1574 साली झाली. जिथे शीख संस्कृतीची झलक पाहायला मिळते. येथे सुवर्ण मंदिर, जालियनवाला बाग आणि वाघा बॉर्डर सर्वांना आकर्षित करते.