Travel Special | निसर्गाच्या मनमोहक छटा, गुलाबी थंडी हे सर्व अनुभवा या सुट्ट्यांमध्ये, झारखंडमधील या खास हिल स्टेशनला नक्की भेट द्या !
जेव्हा हिल स्टेशनचा विचार केला जातो. तेव्हा लोक सहसा हिमाचल प्रदेश किंवा उत्तराखंडचे नाव घेतात. मात्र, तुम्हाला हे माहीती आहे का? की, झारखंडमध्येही काही खास हिल स्टेशन आहेत. ज्याठिकाणी आपण फिरण्यासाठी जाऊ शकतो. घाटशिला टेकडी निसर्गप्रेमींसाठी एक खास ठिकाण आहे.