Travel tips: रंजक इतिहासपासून उत्तम स्थापत्यशास्त्र पाहण्यासाठी या देशांना नक्की भेट द्या!
इंग्लंड हा देश पर्यटनासाठी खूप फेमस आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच परदेशी सहलीला जात असाल तर तुम्ही या देशाला नक्कीच भेट द्या. रंजक इतिहास आणि चविष्ट खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या तुर्कीला भेट देण्याची एक वेगळीच मजा आहे. जर तुम्हाला नॉनव्हेज खाण्याची आवड असेल, तर तुम्हाला येथे अनेक प्रकारचे मांसाहारी पदार्थ मिळतील.