Travelling : जगातील ‘या’ हटके इमारतींवर एक नजर टाका, पाहा खास फोटो!
हेन्स शू हाऊस हे एक खास पध्दतीने तयार केलेले घर आहे. हे घर बुटाच्या आकाराचे आहे. पेनसिल्व्हेनियाला येणारे पर्यटक हे खास घर बघण्यासाठी नेहमीच आवडीने येतात. हे घर हेल्म टाउनशिपमध्ये आहेत. बब्ल हाऊस हे फ्रान्समध्ये आहे. ही खास इमारत 1975 ते 1989 दरम्यान बांधली गेली. फ्रान्समध्ये पर्यटनासाठी गेल्यावर येथे भेट देण्यासाठी नक्की जा.