Travelling tips: फॅमिलीसोबत फिरायला जाण्याचा विचार करत आहात? मग ‘या’ 5 शहरांना नक्कीच भेट द्या!
आग्रा हे भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ मानले जाते. ताजमहाल व्यतिरिक्त आग्राचा किल्ला देखील खूप प्रसिध्द आहे. या ऐतिहासिक वास्तूला नक्कीच भेट द्या. दार्जिलिंग हे नैसर्गिक नंदनवन मानले जाते. दार्जिलिंग येथील निसर्ग अत्यंत खास आहे. दार्जिलिंगमध्ये तुम्ही फॅमिलीसोबत चांगला वेळ नक्कीच घालू शकाल.