Headache Home Remedies : डोकेदुखीचा त्रास दूर करण्यासाठी ‘हे’ सोपे घरगुती उपाय करून पाहा!
डिहायड्रेशन हे डोकेदुखी आणि मायग्रेनचे एक सामान्य कारण आहे. स्वतःला योग्यरित्या हायड्रेट करणे खूप महत्वाचे आहे. दिवसातून 7-8 ग्लास पाणी नक्की प्या. डोकेदुखीवर उपचार करण्याचा आणि डोकेदुखी टाळण्यासाठी आणखी एक प्रभावी मार्ग म्हणजे रात्री 7 ते 8 तासांची झोप. झोपेच्या कमतरतेचा तुमच्या जीवनशैलीवर हानिकारक परिणाम होतो.