शॅम्पू आपल्या टाळूतील तेल शोषून घेतो आणि यामुळे आपली टाळू कोरडी होते. केसांना मऊ ठेवण्यासाठी आपण होममेड हेअर कंडिशनर वापरू शकता.
घरगुती पध्दतीने केसांचे कंडीशनर बनविण्यासाठी आपल्याला अॅपल सायडर व्हिनेगर 2 चमचे, 2 मिलीलीटर लिंबू, तेल आणि एक कप पाणी आवश्यक आहे.
सुंदर त्वचा आणि केस
आपण हे मिश्रण एका काचेच्या बाटलीमध्ये ठेवू शकता आणि ज्यावेळी आपण शॅम्पूने केस धुतो. त्यानंतर हे घरगुती पध्दतीने तयार केलेले कंडीशनर केसांना लावा.
या घरगुती कंडीशनरमुळे आपले केस मुलायमदार आणि सुंदर दिसतील. (टीप – कोणत्याही वैद्यकीय, आयुर्वेदिक सल्ल्याचं पालन करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)