Monsoon Skin Care : पावसाळ्याच्या हंगामात निरोगी त्वचेसाठी ‘हे’ 4 नैसर्गिक फेसपॅक वापरा!
पावसाळ्याच्या हंगामात त्वचेची विशेष काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. पावसाळ्याच्या हंगामात आपण काही घरगुती फेसपॅक वापरून आपली त्वचा सुंदर आणि चमकदार करू शकतो.
1 / 5
पावसाळ्याच्या हंगामात त्वचेची विशेष काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. पावसाळ्याच्या हंगामात आपण काही घरगुती फेसपॅक वापरून आपली त्वचा सुंदर आणि चमकदार करू शकतो.
2 / 5
पावसाळ्यात आपली त्वचा चमकदार आणि मुलायम ठेवण्याचे चार मार्ग
3 / 5
एक चमचा बेसन पीठमध्ये चिमूटभर हळद मिसळा. काही थेंब लिंबाचा रस आणि एक चमचे गुलाब पाणी त्यामध्ये मिक्स करा. ही पेस्ट साधारण वीस मिनिटांसाठी आपल्या चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा.
4 / 5
दोन चमचे मधात चार चमचे लैव्हेंडर तेल मिक्स करा. ही पेस्ट चांगली मिक्स आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील टॅन कमी होण्यास मदत होईल. विशेष म्हणजे यामुळे चेहरा उजळण्यास मदत होईल.
5 / 5
एका भांड्यात एक चमचा चंदन पावडर, अर्धा चमचा हळद आणि गुलाब पाणी मिक्स करून घ्या. याची चांगली पेस्ट तयार करा आणि संपूर्ण चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)