Skin Care : चेहऱ्यावर ग्लो मिळवण्यासाठी हे घरगुती फेसपॅक वापरा!
सुंदर त्वचेसाठी तुम्ही अनेक घरगुती उपाय करून पाहू शकता. अतिनील किरण, मुरुम, डाग आणि टॅनिंग टाळण्यासाठी अनेक नैसर्गिक उपाय हे नेहमी केले पाहिजेत. या घरगुती उपायांनी तुमची त्वचा चमकदार होण्यास मदत होईल. चेहरा चमकदार बनवण्यासाठी आपण दोन चमचे हळदीमध्ये गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्याला लावले पाहिजे.