Skin Care | थकलेल्या त्वचेला तजेलदार बनवण्यासाठी हे फेसपॅक अत्यंत फायदेशीर, वाचा!

| Updated on: Apr 24, 2022 | 8:29 AM

उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा आपल्यावर इतका परिणाम होतो की काही काळानंतर त्वचेवर थकवा दिसू लागतो. हा थकवा दूर करण्यासाठी तुम्ही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता. विशेष म्हणजे या फेसपॅकमुळे आपली त्वचा तजेलदारही होण्यासस मदत होते. केळी आणि मध आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते. हे दोन्ही त्वचेच्या काळजीसाठी उत्कृष्ट घटक म्हणून काम करतात. एक वाटी घ्या आणि त्यात एक केळी मॅश करा आणि त्यात एक छोटा चमचा मध घाला.

1 / 5
उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा आपल्यावर इतका परिणाम होतो की काही काळानंतर त्वचेवर थकवा दिसू लागतो. हा थकवा दूर करण्यासाठी तुम्ही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता. विशेष म्हणजे या फेसपॅकमुळे आपली त्वचा तजेलदारही होण्यासस मदत होते.

2 / 5
केळी आणि मध आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते. हे दोन्ही त्वचेच्या काळजीसाठी उत्कृष्ट घटक म्हणून काम करतात. एक वाटी घ्या आणि त्यात एक केळी मॅश करा आणि त्यात एक छोटा चमचा मध घाला. हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि कोरडा राहू द्या.

3 / 5
दही आणि ताजी मलई त्वचा तजेलदार ठेवण्यास मदत करते. त्वचेची काळजी घेण्यासाठी दही लावल्याने थकवा दूर होतो, तसेच चेहऱ्याचा रंगही सुधारतो. एका भांड्यात तीन ते चार चमचे दही घ्या आणि त्यात एक चमचा ताजी मलई  घाला. हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि मसाज करा.

4 / 5
कॉफीमध्ये असलेले घटक त्वचेची दुरुस्ती करतात आणि ती आतून चमकदार बनवतात. कोरडी, निर्जीव आणि थकलेली त्वचा टवटवीत करण्यासाठी कॉफीमध्ये मध मिसळून चेहऱ्यावर लावा. वीस मिनिटे ठेवा आणि नंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा.

5 / 5
कोरफड आरोग्य, त्वचा आणि केस यांसाठी खूप जास्त फायदेशीर मानली जाते. यामध्ये असलेले अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेला दुरुस्त करून निरोगी ठेवण्याचे काम करतात. तसेच, त्याचे हायड्रेटिंग गुणधर्म त्वचेमध्ये बराच काळ आर्द्रता टिकवून ठेवतात. (वरील टिप्स फाॅलो करताना डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)