Health Care : शाकाहारी लोकांनी तंदुरूस्त राहण्यासाठी ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करावा!

| Updated on: Apr 08, 2022 | 6:30 AM

आजकाल बरेच लोक शाकाहारी जेवणाला प्राधान्य देतात. जे लोक मांसाहार करत होते तेही अचानक शाकाहारी खातात. जर तुम्ही सतत शाकाहारी पदार्थ खाण्याची सवय लावली तर तुम्ही या पदार्थांचा दररोजच्या आहारामध्ये समावेश करायला हवाच. दररोज आवश्यक असलेल्या एकूण 100 ग्रॅम प्रथिनांपैकी 7-8 ग्रॅम कडधान्यांमधून मिळते. त्यामुळे प्रथिनांचे हे प्रमाण तुमच्या रोजच्या आहारात ठेवा. मूगडाळ, चना डाळ आणि तुरीच्या डाळीचा आपल्या आहारात समावेश करा.

1 / 5
आजकाल बरेच लोक शाकाहारी जेवणाला प्राधान्य देतात. जे लोक मांसाहार करत होते तेही अचानक शाकाहारी खातात. जर तुम्ही सतत शाकाहारी पदार्थ खाण्याची सवय लावली तर तुम्ही या पदार्थांचा दररोजच्या आहारामध्ये समावेश करायला हवाच.

2 / 5
दररोज 100 ग्रॅम दही खाल्याने शरीरासाठी अनेक फायदे आहेत आणि शरीराला पुरेसे प्रथिनेही मिळतात. यामुळेच आपल्या दररोजच्या आहारामध्ये दह्याचा समावेश करायला हवा.

3 / 5
दररोज आवश्यक असलेल्या एकूण 100 ग्रॅम प्रथिनांपैकी 7-8 ग्रॅम कडधान्यांमधून मिळते. त्यामुळे प्रथिनांचे हे प्रमाण तुमच्या रोजच्या आहारात ठेवा. मूगडाळ, चना डाळ आणि तुरीच्या डाळीचा आपल्या आहारात समावेश करा.

4 / 5
क्विनोआमध्ये अमीनो अॅसिड भरपूर प्रमाणात असते. 100 ग्रॅम क्विनोआमध्ये 9 ग्रॅम प्रथिने असतात. यामुळे शाकाहारी लोकांनी आपल्या दररोजच्या आहारामध्ये क्विनोआचा समावेश करायला हवाच.

5 / 5
शाकाहारी लोकांनी आपल्या दररोजच्या आहारामध्ये हिरव्या भाज्या आणि हंगामी फळांचा देखील समावेश करायला हवा.कारण यामुळे त्यांच्या शरीराला अवश्यक सर्व पोषक घटक मिळतील.