Health | जर तुम्हाला झपाट्याने वजन कमी करायचे असेल तर या 4 प्रकारे ओट्सचे सेवन करा!

| Updated on: Apr 30, 2022 | 10:47 AM

तुमच्या आहारात साध्या ओट्सचा समावेश करा. एक कप साध्या ओट्समध्ये कॅलरीज खूप कमी असतात. यामुळेच साध्या ओट्सचे सेवन करा. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी नेमक्या कशापपध्दतीने ओट्सचा आहारात मसावेश करावा. वजन कमी करण्यासाठी स्नॅक्समध्ये ओट्स खाऊ शकता. स्नॅक्समध्ये ओट्स खाल्ल्याने भूक कमी होते, त्यामुळे वजनही नियंत्रणात राहते.

1 / 5
ओट्समध्ये अनेक पोषक तत्व असतात. याचे सेवन अतिशय आरोग्यदायी मानले जाते, म्हणून बहुतेक लोक सकाळी ते खातात. ओट्समध्ये कार्बोहायड्रेट्स आणि फायबर चांगल्या प्रमाणात असतात. ओट्स वजन कमी करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहेत.

2 / 5
तुमच्या आहारात साध्या ओट्सचा समावेश करा. एक कप साध्या ओट्समध्ये कॅलरीज खूप कमी असतात. यामुळेच साध्या ओट्सचे सेवन करा. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी नेमक्या कशापपध्दतीने ओट्सचा आहारात मसावेश करावा.

3 / 5
वजन कमी करण्यासाठी स्नॅक्समध्ये ओट्स खाऊ शकता. स्नॅक्समध्ये ओट्स खाल्ल्याने भूक कमी होते, त्यामुळे वजनही नियंत्रणात राहते. तुम्ही ओट्सचा चिवडा देखील आहारात समाविष्ट करू शकता.

4 / 5
ओट्समध्ये साखर घालणे नेहमीच टाळावे. जर तुम्हाला गोड ओट्स खायचे असतील तर तुम्ही रास्पबेरी, ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी घालू शकता. यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते.

5 / 5
बहुतेक लोकांना ओट्स दुधात मिसळून खायला आवडतात. पण वजन कमी करायचे असेल तर दुधाऐवजी पाण्याचा वापर करा. हे करण्यासाठी, तुम्ही एक कप ओट्स घ्या. त्यात 1 कप पाणी घालून शिजवा. अशा ओट्सच्या सेवनामध्ये कॅलरीज खूप कमी असतात.