Weight loss : फक्त जिममध्ये व्यायाम केल्याने वजन कमी होणार नाही तर तुम्हाला ‘या’ टिप्स फाॅलो कराव्याच लागतील!
जर तुम्ही तुमच्या आहारात कार्ब्स, प्रोटीन्स किंवा फॅट्स जास्त प्रमाणात घेत असाल तर ते बर्न करणे देखील तितकेच महत्वाचे आहे. जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबरने समृद्ध आहाराचा समावेश खाण्यामध्ये करा. वजन कमी झाल्यानंतर थकवा जाणवण्याची समस्या अनेकांमध्ये दिसते. जे लोक अन्न खाणे बंद करून वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यामध्ये ही समस्या अधिक होते. यामुळे नवीन डाएट चार्ट फाॅलो करणे महत्त्वाचे आहे.