Weight loss tips: वजन कमी करण्यासाठी ‘या’ सूपचा दररोजच्या आहारात समावेश करा!

| Updated on: Feb 22, 2022 | 6:32 AM

वजन कमी करण्यासाठी पालकाचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. पालक तुम्ही सलाड किंवा भाजी म्हणून खाऊ शकता, पण त्याचे सूप आरोग्यासाठी अधिक चांगले मानले जाते. हिवाळ्यात सहज उपलब्ध होणारे गाजर सूप आरोग्यदायी तसेच स्वादिष्ट असते. अशी अनेक जीवनसत्त्वे गाजरात आढळतात, ज्यामुळे शरीराला योग्य पोषण मिळते. वजन कमी करण्यासाठी त्याचा आहारात नक्की समावेश करा.

1 / 5
पालक सूप : वजन कमी करण्यासाठी पालकाचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. पालक तुम्ही सलाड किंवा भाजी म्हणून खाऊ शकता, पण त्याचे सूप आरोग्यासाठी अधिक चांगले मानले जाते.

2 / 5
गाजर सूप : हिवाळ्यात सहज उपलब्ध होणारे गाजर सूप आरोग्यदायी तसेच स्वादिष्ट असते. अशी अनेक जीवनसत्त्वे गाजरात आढळतात, ज्यामुळे शरीराला योग्य पोषण मिळते. वजन कमी करण्यासाठी त्याचा आहारात नक्की समावेश करा.

3 / 5
भोपळा लसूण सूप: पोटासाठी हलका आणि पचायला सोपा, भोपळा कमी कॅलरी सूप आहे. यामध्ये हळद आणि लसूण वापरतात. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

4 / 5
कोबीचे सूप: वजन कमी करताना हिरव्या भाज्यांचे अधिक सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे तुम्ही कोबी सूप वापरून पाहू शकता. शरीरात तयार होणारी अतिरिक्त चरबी या सूपने जाळली जाऊ शकते, असे म्हटले जाते.

5 / 5
दुधी भोपळा: दुधी भोपळा आम्लपित्त, अपचन, अल्सर आणि बद्धकोष्ठता यावर उपचार करण्याव्यतिरिक्त वजन कमी करण्यास प्रोत्साहन मिळते. त्यात कॅलरीज कमी असतात.