Marathi News Photo gallery Madhubala and dill mill gaye fame drashti dhami announce pregnancy after 9 years of marriage
लग्नाच्या 9 वर्षांनंतर दृष्टी धामीने दिली ‘गुड न्यूज’; लवकरच होणार आई!
टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्री दृष्टी धामी लवकरच आई होणार आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. लग्नाच्या नऊ वर्षांनंतर दृष्टी गरोदर असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.