School Reopen Guidelines | 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरु, वाचा राज्य सरकारची संपूर्ण नियमावली एका क्लिकवर

| Updated on: Sep 24, 2021 | 8:41 PM

4 ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचं पालन करुन शाळा सुरु होतील. यासाठी नियमावली जारी करण्यात आली आहे.

1 / 14
मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. आता, 4 ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचं पालन करुन शाळा सुरु होतील. यासाठी नियमावली जारी करण्यात आली आहे. ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु केले जाणार आहेत.

2 / 14
शहरी भागात इयत्ता 8 वी ते 12 पर्यंतचे वर्ग सुरु केले जाणार आहेत.

3 / 14
शाळा सुरु झाल्यानंतर मैदानामध्ये कोणत्याही खेळाला परवानगी नसेल.

4 / 14
शाळा सुरु करण्यात येत असल्या तरी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे अशी सक्ती केली जाणार नाही.

5 / 14
तसेच विद्यार्थ्यांना शाळेत हजर राहायचे असेल तर त्यासाठी पालकांची संमती गरजेची असणार आहे.

6 / 14
शाळा सुरु झाल्यानंतर शिक्षकांच्या लसीकरणाकडे लक्ष दिले जाईल. तसेच शाळांमध्ये हेल्थ ट्रेनिंग दिली जाईल.

7 / 14
विद्यार्थी शाळेतून घरी गेल्यानंतर त्यांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

8 / 14
शक्य असेल तिथे एक दिवसाआड शाळा सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

9 / 14
शाळेत आलेल्या विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले तर त्याला आयसोलेशनमध्ये ठेवले जाणार आहे.

10 / 14
शाळा सुरु झाल्यानंतर शाळेमध्ये स्थानिक डॉक्टरांचे मोबाईल नंबर उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.

11 / 14
शाळा सुरु तसेच बंद करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत.

12 / 14
शाळेत शिक्षक, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना कोरोना नियम पाळण्याचे आवाहन केले जाणार आहे. नियम पाळूनच शाळा सुरु करण्यात येतील.

13 / 14
शाळा सुरु करण्यासाठी टास्क फोर्सने ज्या सूचना दिलेल्या आहेत, त्यांचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे.

14 / 14
शाळा प्रत्यक्ष सुरु झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याला प्राधान्य दिले जाईल.