Marathi News Photo gallery Maharashtra reports highest death in tiger attack, shocking death in week marathi news
महाराष्ट्रात वाघाच्या हल्ल्यात सर्वाधिक मृत्यू, आठवड्यातील मृत्यूची धक्कादायक आकडेवारी
chandrapur gadchiroli leopard and tiger: भारतात गेल्या पाच वर्षांत वाघाच्या हल्ल्यात एकूण ३०२ जणांचा बळी गेला आहे. यातील ५५ टक्के मृत्यू हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. तर २०२३ या एका वर्षात भारतातील १६८ वाघ मृत्यूमुखी पडले असून त्यातही राज्यातच सर्वाधिक ५२ मृत्यू झाले आहेत.