Mumbai | बाबूलनाथ मंदिराबाहेर भाविकांची मोठी रांग

Mumbai | बाबूलनाथ मंदिराबाहेर भाविकांची मोठी रांग

| Updated on: Mar 01, 2022 | 10:50 AM

महाशिवरात्रीच्या (Mahashivratri) महापर्व देशभरात साजरा केला जात आहे. मुंबईच्या (Mumbai) जगप्रसिद्ध बाबूलनाथ मंदिर बाहेर भाविकांची मोठी गर्दी आहे .

महाशिवरात्रीच्या (Mahashivratri) महापर्व देशभरात साजरा केला जात आहे. मुंबईच्या (Mumbai) जगप्रसिद्ध बाबूलनाथ मंदिर बाहेर भाविकांची मोठी गर्दी आहे . शिस्तबद्ध पध्दतीने भाविक भोलानाथचा दर्शन करत आहेत. कोरोना नियमांचा पालन केला जात आहे .पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. लोक रांग लावुन दर्शनासाठी जात आहेत. सुरक्षा आणि कोरोना (Corona) नियमामुळे दर्शनासाठी कडे नियम पाळले जात आहेत. मात्र लोकांना समाधान आहे की जवळपास 2 वर्षा नंतर त्यांना दर्शनाची मुभा मिळालेली आहे. हे अत्यंत चांगला आहे , समाधानकारक आहे .हळू हळू कोरोना संपला पाहिजे . जगभरात शांती असावी युद्ध बंद झाला पाहिजे असी देवा चरणी अनेक भविकानी मांगणी केली आहे .

Published on: Mar 01, 2022 10:50 AM