Marathi News Photo gallery Mahesh Thakur has made a big revelation about the romantic scene suite with Sridevi
श्रीदेवी यांच्यासोबत रोमांटिक सीन करताना ‘या’ अभिनेत्याला फुटायचा घाम, मोठा खुलासा करत अभिनेत्याने..
श्रीदेवी यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवलाय. श्रीदेवी यांनी 2018 मध्ये जगाचा निरोप घेतला. श्रीदेवी यांच्या जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. श्रीदेवी यांनी हिट चित्रपट बाॅलिवूडला दिली आहेत. श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर जबरदस्त भूमिका करताना दिसते. खुशी कपूरही लवकरच बाॅलिवूडमध्ये धमाका करताना दिसेल.