मोठी ऑफर, Mahindra Thar सह कंपनीच्या या कार्सवर मिळतेय तगडी सूट, इतके लाख रुपये वाचवा

| Updated on: Sep 04, 2024 | 2:13 PM

Mahindra Thar Roxx लॉन्च केल्यानंतर महिंद्रा 3-डोर थारवर डिस्काऊंट ऑफर देत आहे. फेस्टिव सीजन असल्याने ग्राहक XUV400, बोलेरो, बोलेरो नियो आणि स्कॉर्पियो क्लासिक या कार्स कमी किंमतीत विकत घेऊ शकतात. संपूर्ण ऑफर जाणून घ्या.

1 / 5
Mahindra XUV400 वर तुम्ही 3 लाख रुपये वाचवू शकता.  यात बेनिफिट्स आणि डिस्काऊंट ऑफरचा समावेश आहे. याची किंमत 16.74 लाख ते 17.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.

2 / 5
Mahindra Thar च्या थ्री डोरवर 1.5 लाख रुपयापर्यंत डिस्काऊंट दिला जातोय. याची किंमत 12.99 लाख ते 20.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.

3 / 5
Mahindra Bolero वर 90 हजार रुपयापर्यंत वाचवण्याची संधी आहे.  या एसयूवीची किंमत 9.79 लाख रुपये ते 10.91 रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.

4 / 5
Mahindra Bolero Neo एसयूवी तुम्ही 85 हजार रुपये डिस्काऊंटसह खरेदी करु शकता.  फोर मीटर कारची किंमत 9.95 लाख ते 12.15 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे

5 / 5
Mahindra Scorpio Classic खरेदी करताना तुम्ही 20 हजार रुपये वाचवू शकता.  या कारची किंमत 13.62 लाख ते 17.42 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.