घरच्या घरी तयार करा स्वादिष्ट कारली आणि कांद्याची भजी !

| Updated on: Apr 27, 2021 | 9:21 AM

आपल्यापैकी अनेकजण कारली खाणे टाळतात. मात्र, कारल्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्व असतात.

1 / 5
आपल्यापैकी अनेकजण कारली खाणे टाळतात. मात्र, कारल्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्व असतात. जे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. विशेष म्हणजे तुम्ही कारल्याची शेव देखील करू शकता. पाहा रेसिपी

2 / 5
कारल्याची शेव तयार करण्यासाठी कांदा,जिरे, चिंचेचे पाणी, गरम मसाला, हळद, लाल तिखट, मीठ आणि तेल आवश्यक आहे.

3 / 5
यासाठी कारल्याचे लहान तुकडे करा आणि कांद्याची लांब तुकडे करा. त्यानंतर तेलात मोहरी आणि जिरे घाला. त्यात कांदा घालून फ्राय करून घ्या.

4 / 5
कांदा फ्राय झाल्यावर त्यात तिखट घाला. यानंतर, सर्व मसाले घाला आणि 10 मिनिटे शिजवा.

5 / 5
त्यानंतर यात चिंचेचे पाणी घाला आणि चांगले मिसळा, थोडावेळ शिजू द्या. तयार आहे तुमची कारल्याची शेव