Malaika Arora | मुलगा अरहान खान याच्यासोबत दिसली मलायका अरोरा, मुंबईतील ‘या’ खास ठिकाणी स्पाॅट
मलायका अरोरा ही कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच मलायका अरोरा हिने अर्जुन कपूर याचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोनंतर मलायका अरोरा ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली होती. मलायका अरोरा ही सोशल मीडियावर देखील नेहमीच सक्रिय दिसते.