कोणासोबत ट्रीपवर गेली मलायका अरोरा, ‘तो’ खास फोटो शेअर करत दिल..
मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. मलायका अरोरा ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. विशेष म्हणजे नुकताच मलायका अरोरा हिने काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.