ब्रेकअपनंतर मलायका अरोरा कोणासोबत करतंय डिटॉक्स? ‘त्या’ फोटोंमधून मोठा खुलासा…

| Updated on: Aug 07, 2024 | 10:45 PM

Malaika Arora Photo : मलायका अरोरा ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. हेच नाही तर एक मोठा चाहतावर्ग मलायका अरोरा हिचा बघायला मिळतो. मलायका अरोरा ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. गेल्या काही दिवसांपासून मलायका अरोरा ही तिच्या खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आलीये.

1 / 5
मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मलायका सोशल मीडियावरही सक्रिय आहे.

2 / 5
गेल्या काही दिवसांपासून मलायका अरोरा ही तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. मलायका अरोरा हिचे अर्जुन कपूर याच्यासोबत ब्रेकअप झाल्याचे सांगितले जातंय.

3 / 5
आता नुकताच मलायका अरोरा हिने काही खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने लिहिले की, फक्त मी आणि माझे फळ...डिटॉक्स, एंटीऑक्सीडेंट...

4 / 5
सध्या मलायका अरोरा ही मालदीवमध्ये असून खास वेळ घालवताना दिसत आहे. मलायका अरोरा हिने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

5 / 5
50 वर्षीय मलायका अरोरा या फोटोंमध्ये जबरदस्त लूकमध्ये दिसत आहे. मलायका अरोरा नेमका कोणासोबत खास वेळ घालत आहे, हा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जातोय.