Marathi News Photo gallery Manohar joshi grand daughter and munjya fame sharvari wagh beats deepika padukone in imdb popular indian celebrities list
महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीनं दीपिका पादुकोणला टाकलं मागे
फिल्म इंडस्ट्रीची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही या अभिनेत्रीने स्वत:च्या जोरावर नाव कमावलं आहे. नुकताच प्रदर्शित झालेला तिचा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला आहे. नेटफ्लिक्सवरील 'महाराज' या चित्रपटातूनही तिने प्रेक्षकांवर विशेष छाप सोडली आहे.